फॉलोअर

शनिवार, १९ डिसेंबर, २०२०

संगणक

संगणक हे असे इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे, ज्यामध्ये आपण, म्हणजे वापरणाऱ्या व्यक्तीने कच्ची माहिती इनपुट म्हणून दिली असता किंवा दिल्यानन्तर संगणक त्यावर योग्य ती प्रक्रिया करून वापरणाऱ्या व्यक्ती ला इच्छित असे उत्तर देते.


       1) संगणकाचा शोध महान शास्त्रज्ञ चार्ल्स बॅबेज यांनी 19 व्या शतकाच्या पूर्वार्धात लावला तेंव्हापासून त्यांना फादर ऑफ कॉम्पुटर म्हणून ओळखले जाते. 

      २) त्यानन्तर संगणकामध्ये बरेचशे बदल केल्या नन्तर मॉडर्न संगणक बनवले, या मॉडर्न संगणकाचे जनक अलन ट्युरिंग म्हणून ओळखले जातात.

      ३) त्यांनतर संगणकाचा पायाभूत आराखडा सर वोन न्यू मॉन यांनी तयार केला तो (सन 1947- 49), 

      4) संगणका मध्ये पहिल्यांदा सुचनायुक्त प्रोग्रॅम (1843) मध्ये तयार केला, अडा लवलेस या महिला शास्त्रज्ञाने.

      5) पहिले इलेक्ट्रॉनिक संगणक (ENIAC) 1946-जे. पी. एस्कर्ट अँड जे. डब्ल्यू. मौचेय यांनी तयार केले.

      6) पहिले घरगुती वापरासाठी इलेक्ट्रॉनिक संगणक 1981 मध्ये IBM या कम्पनी ने तयार केले. 

💐💐💐💐💐क्रमश:

लेखक,

ज्ञानेश्वर पांचाळ, 

माजलगाव.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

संगणक

संगणक हे असे इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे, ज्यामध्ये आपण, म्हणजे वापरणाऱ्या व्यक्तीने कच्ची माहिती इनपुट म्हणून दिली असता किंवा दिल्यानन्तर संगणक ...